CIBIL Score Check: फक्त 2 मिनिटात CIBIL स्कोर मोफत चेक करा मोबाईलवर घरबसल्या या सोप्या पद्धतीने

CIBIL Score Check: नमस्कार मित्रांनो, आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की घरबसल्या मोबाईलवर मोफत सिबिल स्कोर कशा पद्धतीने पहायचा. त्याचबरोबर सिबिल स्कोर वाढवण्याची कोणती पद्धत आहे? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो आपल्याला अनेक वेळा अचानक पैशांची आवश्यकता लागते. आणि अशावेळी आपल्याला बँकेकडे गेल्यावर त्या ठिकाणी आपला सिबिल स्कोर विचारतात. त्यानंतर आपल्याला ऐनवेळी सिबिल स्कोर माहित नसतो. त्यामुळे तुम्ही हातात मोबाईलवर सिबिल स्कोर झटपट पद्धतीने कसा काढून घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती पहा.

सिबिल स्कोर मध्ये आपण पूर्वी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण माहिती असते. म्हणजेच कर्ज खाते आणि आपण वेळेवर हप्ते भरले का? अशी संपूर्ण माहिती सिबिल स्कोर मध्ये नोंदवली जाते. चला तर मग जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप सिबिल स्कोर मोबाईलवर कसा काढायचा.CIBIL Score Check

मित्रांनो आपल्याला सिबिल स्कोर काढायचा असेल तर आपले सरकार सरकार सेवा केंद्र या ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन सिबिल स्कोर काक चेक करता येतो. परंतु आता काही बँकांनी सिबिल स्कोर मोफत मोबाईलवर चेक नागरिकांना चेक करता यावा यासाठी नवीन ॲप लॉन्च केले आहेत. यामध्ये गुगल पे ॲप असल्यानंतर आपण मोबाईलवर पाहू शकतो. तसेच बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकिंग अँप मधून देखील आपण आपला सिबिल स्कोर चेक करू शकतो. चला तर मग स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया…

  1. सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन गुगल पे हे ओपन करा.
  2. तसेच मित्रांनो तुम्ही हे ॲप अपडेट केले नसेल तर गुगल प्ले स्टोअर वर हे ॲप लगेच अपडेट करून घ्या.
  3. त्यानंतरच हे ॲप ओपन करा.
  4. त्यानंतर त्या ठिकाणी बँक खात्यातील शिल्लक या पर्यायावर क्लिक करा.
  5. नंतर चेक युवर सिबिल स्कोर फॉर फ्री या ऑप्शनवर क्लिक करा.
  6. त्यानंतर लेट्स चेक (Lets Check) या पर्यायावर क्लिक करा.
  7. नंतर तुमचे पॅन कार्ड वरील नाव टाका आणि आडनाव टाका
  8. त्यानंतर पुढील प्रोसेस करा आणि लगेच तुम्हाला काही सेकंदात तुमचा सिव्हिल स्कोर पाहता येईल.
  9. मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत जेवढे कर्ज घेतले आहे त्याची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यास अडचण येणार नाही.CIBIL Score Check

Leave a Comment